मुंबई : मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे मोघे यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी, रविवारी पहाटे मुंबईतील मीरा रोड येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अभिनय कारकीर्द ‘या सुखांनो या’ या मालिकेतून प्रिया मराठे यांनी अभिनयक्षेत्रात […]

