congress rahul gandhi
देश

अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत- राहुल गांधी

हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास केंद्रानं योगी सरकारच्या शिफारशीनंतर सीबीआयकडे दिला आहे. असं असलं तरीही, या प्रकरणावरून योगी सरकारवर होत असलेली टीका थांबलेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांवर घणाघाती टीका केली आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं […]