भिडे उर्फ मंदार चांदवडकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. मंदार चांदवलकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते सध्या घरी विलगीकरणात आहेत. परंतु, या प्रकरणामुळे संपूर्ण टीममध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ बर्याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी, सुंदरलाल उर्फ मयूर वाकानी कोरोना पॉझिटिव्ह […]

