Offensive work in the spa center
पुणे महाराष्ट्र

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, मॅनेजरला अटक करून सहा मुलींची सुटका

पुणे : औंध येथे ओरा स्पा आणि मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकरीता परराज्य तसेच परदेशातील मुली ठेवून, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवुन घेतला जात होता. याविषयी १२ एप्रिल रोजी सामाजिक सुरक्षा विभागाला खात्रीशिर बातमी मिळाली. त्यानंतर वरीष्ठांच्या आदेशाने बातमीची खातरजमा करुन, त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे बनावट ग्राहकाला पाठवून […]