Shocking: member of a family brutally murdered
महाराष्ट्र

तरुणाकडून लिव्ह-इन पार्टनरची गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेश : एका तरुणाने लिव्ह-इन पार्टनरची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीच्या डोक्यात आणि छातीवर गोळी झाडली, असे पोलिसांनी शुक्रवारी (18 ऑगस्ट) सांगितले. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये ही घटना घडली.  ऋषभ सिंग भदौरिया असे या आरोपीचे नाव असून पीडितेचे नाव रिया आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला विधवा होती जी पतीच्या […]