Man raped ex-wife by taking her to forest after killing her husband
क्राईम देश

भयंकर! पूर्वाश्रमीच्या पत्नीची जंगलात नेऊन बलात्कार करत हत्या, पतीचीही हत्या, 2 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

छत्तीसगड : सुरगुजा जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी २४ तासांत एका गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपी हा मृत महिलेचा पूर्वाश्रमीचा पती असल्याचे निष्पन्न झाले असून, तो लग्नानंतर तिचा छळ करत असल्याने महिलेने त्याला सोडले होते. त्यामुळे आरोपीचा तिच्यावर राग होता. दरम्यान, ही महिला आसाराम यादवसोबत पत्नी म्हणून राहत होती. त्यामुळे आरोपीने सूडबुद्धीने महिलेच्या पतीवर आणि तिच्या […]