बिहार : बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिचा मृतदेह छताच्या हुकला लटकवला. त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला ऑम्लेट बनवण्यास सांगितले पण जेव्हा तिने ऑम्लेट बनवण्यास नकार दिला तेव्हा त्याने हे भयंकर कृत्य केले. आरोपीचे नाव अजित सिंह असून, तो निवृत्त उपनिरीक्षक (Retired sub inspector) राम […]

