पुणे : भोसरीत गुरुवारी शाळेतून घरी जात असताना 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, योग्यवेळी स्वतःची सुटका करून घेण्यात या मुलीला यश मिळाले आणि यात तिला तिच्या मैत्रिणीची मोठी मदत झाली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी […]

