Police arrest a man in Shahada for sexually assaulting a woman after social media friendship, with evidence of videos and threats.
क्राईम महाराष्ट्र

व्हॅलेंटाईन डे ला धक्कादायक घटना समोर, सोशल मीडियावर ओळख करून युवतीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

नंदुरबार : शहादा येथील २३ वर्षीय युवतीसोबत दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झालेल्या मालेगाव येथील ३४ वर्षीय युवकाने तिला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अश्लिल कृत्य केले आणि त्याचे व्हिडिओ चित्रीत केले. त्यानंतर त्या व्हिडिओस व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी) रोजी शहादा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि त्याला अटक […]

Abandonment of reservation of nine Municipal Corporations on August 5
महाराष्ट्र

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची 5 ऑगस्टला सोडत

मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांची आरक्षण सोडत काढल्यानंतर […]