The thrilling story of the martyr Major Mohit Sharma who lived with the terrorists and shot them
देश

देशप्रेम : दहशतवाद्यांसोबत राहून त्यांचा खात्मा करणारे शहीद मेजर मोहित शर्मा यांची चित्तथरारक कहाणी

भारताच्या संरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या सैन्यदलाच्या सेवेत असताना शहीद मेजर मोहित शर्मा यांनी अशी काही कामगिरी केली, जी येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी देशप्रेमाचा एक आदर्श ठेवून गेली. देशाप्रती कमालीचं प्रेम असणाऱ्या या व्यक्तीनं या जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांच्या योगदानाविषयी वाचताना उर अभिमानानं भरुन येतो. दहशतवाद्यांमध्ये राहून त्यांचा खात्मा करण्याचं धाडसी आणि महान कार्य मेजर मोहित […]