Mahesh Babu's Brother Ramesh Babu Passes away
मनोरंजन

महेश बाबू यांचा भाऊ रमेश बाबू यांचे निधन

हैदराबाद : सुपरस्टार घटामनेनी कृष्णा यांचा मोठा मुलगा आणि महेश बाबू यांचा भाऊ अभिनेता घटमनेनी रमेश बाबू यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. अभिनेता महेश बाबू यांचा मोठा भाऊ रमेश बाबू यांचे हैदराबादमध्ये निधन झाले. घटामनेनी रमेश बाबू (५६) हे यकृताच्या दीर्घ आजाराने त्रस्त होते. काही तासांपूर्वी त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि […]