Mahesh Babu says 'Bollywood can't afford me, I don't want to waste my time'
मनोरंजन

बॉलिवुडला मी परवडणार नाही, मला माझा वेळ वाया घालवायचा नाही – महेश बाबू

महेश बाबू यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबाबत खुलासा केला. हिंदी चित्रपटसृष्टीला मी परवडणार नाही, म्हणून हिंदी चित्रपट करण्यात वेळ घालवणार नाही, असा खुलासा त्यांनी केला. महेश बाबू सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘सरकारु वारी पेटला’च्या रिलीजची वाट पाहत आहे. परशुराम पेटला दिग्दर्शित हा चित्रपट १२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. महेश बाबू यांनी अलीकडेच ओटीटीमध्ये प्रवेश […]