Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.२५ टक्के दराने परतफेड

मुंबई : महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 च्या अदत्त शिल्लक रकमेची 9.25 टक्के दराने 9 ऑक्टोबरपर्यंत देय असलेल्या व्याजासह सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. शासकीय विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या […]