पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात तळवडे-निगडी रस्त्यावर मंगळवारी दुपारी एक हृदय पिळवटून टाकणारा अपघात झाला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भरधाव ई-बसने दिलेल्या जोरदार धडकेत 9 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर तिची गरोदर बहीण गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात तळवडे चौकाजवळ दुपारी सुमारे 1.30 च्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुर, मृत मुलीचे नाव सुधा बिहारीलाल […]
टॅग: Maharashtra Road Accidents
पुणे : भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, एक जखमी
पुणे : पुणे-सातारा महामार्गावर बुधवारी (३० जुलै) सकाळी खेड शिवापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून एका जीप चालकास गंभीर दुखापत झाली आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने एकूण पाच वाहनांना धडक दिल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली. हा अपघात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. साताऱ्याकडे वेगात निघालेला मालवाहू ट्रक अचानक अनियंत्रित झाला आणि […]


