गडचिरोली : महसूल खात्याने ‘लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान’ कार्यपद्धतीने काम करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल प्रशासकीय कामकाज, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग व भूमी अभिलेख विभागाचा आढावा आढावा घेतला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार […]

