नागपूर : जळगाव महापालिकेच्या व्यापारी संकुलातील २ हजार ३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नुतनीकरण नियमानुसार करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. सदस्य सुरेश भोळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, या गाळेधारकांच्या भाडेपट्टयांच्या नुतनीकरणाबाबत भाडे व सुरक्षा ठेव निर्धारण समिती स्थापन करण्यात आली […]
टॅग: Maharashtra Local News
ऊस हार्वेस्टरच्या कचाट्यात सापडून २० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
बीड : बुधवारी दुपारी झालेल्या एका दुर्दैवी अपघातात २० वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. निलेश गणेश बहिर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी गावचा रहिवासी होता. स्थानिक शेतकऱ्याला ऊस तोडण्यास मदत करत असताना हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुमारे ३.३० वाजता निलेश ऊस तोडणी यंत्राजवळ काम करत […]


