मुंबई : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागविली पाहिजे व त्यासाठी ‘अग्निवीर’ होऊन देशसेवा करण्यासाठी त्यांना प्रेरित केले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. बोरिवली मुंबई येथील कोरा केंद्र मैदानावर सुरु झालेल्या दोन दिवसांच्या संरक्षण प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. ‘अथर्व फाउंडेशन’ […]
टॅग: maharashtra governor
कझाकस्तान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
मुंबई : कझाकस्तान येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या 12 व्या एशियन ऍक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदक विजेत्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक खेळाडूंचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी 5 सुवर्ण, 4 रौप्य व 11 कांस्य पदकांची कमाई केली. बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष […]
अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात राज्यपालांनी गृहमंत्र्यांना दिल्या सूचना
रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप होत आहे. अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली […]