Pune Tragedy: JSPM Teacher Dies After Truck Collision at Kondhwa ISKCON Chowk
पुणे महाराष्ट्र

कात्रज–कोंढवा रोडवर भीषण अपघात, वाहतूक कोंडीमुळे मदत मिळण्यास विलंब झाल्याने जेएसपीएमच्या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील इस्कॉन चौक येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण रस्ते अपघात घडला. या अपघातात जेएसपीएम संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय रमा कापडी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रमा कापडे या कात्रज–कोंढवा रोडवरून दुचाकीवरून जात असताना त्या चुकून विरुद्ध दिशेने गेल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना […]

Nashik Waterfall Tattapani Accident
देश नाशिक महाराष्ट्र

दुर्दैवी! सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थाचा धबधब्यावर पाय घसरला, दीड हजार फूट उंचावरून खडकावर आपटून मृत्यू

नाशिक : साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पडल्याने विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळसोंड उंबरपाडा तातापाणी येथे घडली आहे. पिंपळसोंड उंबरपाडा येथील गरम पाण्याच्या झऱ्यांजवळ हा अपघात घडला. सुरत येथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सुमारे दीड हजार फूटांवरुन पाय घसरुन पडून खडकावर आपटल्याने […]