मुंबई : रिलायन्स जिओ 200 रुपयांपेक्षा जास्त रिचार्जवर यूझर्सना JioMart मध्ये 20% कॅशबॅक देते. पण आता JioMart महा कॅशबॅक ऑफर कालबाह्य होणार आहे. टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार, JioMart महा कॅशबॅक ऑफर 31 मार्च 2022 पर्यंत म्हणजे आजपर्यंत वैध आहे. याचा अर्थ आज तुम्ही रिचार्ज केल्यास तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेल, परंतु उद्यापासून ही ऑफर बंद होईल. […]

