lpg cylinder refill becomes easier chose distributor of your choice

मोठी बातमी : गॅस सिलिंडर भरणे होणार सोपे, आता हवा तो वितरक निवडता येणार, जाणून घ्या या सुविधेविषयी..

मुंबई : एलपीजी सिलिंडर रिफिल केल्यांतर त्याची घरपोच डिलिव्हरी होण्यासाठी आता ग्राहक आपल्या सोईनुसार वितरक निवडू शकतील. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लवकरच नवी सुविधा सुरु करणार आहे. या सुविधेचे नाव डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटी असे आहे. या सुविधेनुसार ग्राहक आपल्या सोईनुसार एपीजी सिलिंडर वितरक निवडू शकतील. […]

अधिक वाचा
In a few minutes you will know how much gas is left in the cylinder with this method

काही मिनिटात कळेल सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, वापरा ‘ही’ सोपी पद्धत

आजकालच्या दैनंदिन जीवनात एलपीजी सिलिंडर ही आपली एक मूलभूत गरज बनली आहे. विशेषत: शहरांमध्ये राहणारे लोक स्वयंपाकासाठी पूर्णपणे एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, अचानक रात्री किंवा धावपळीच्या वेळी सिलिंडर संपल्यास तो भरण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि त्यामुळे आपल्यासमोर अडचण निर्माण होते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपण आज एक उपाय जाणून घेऊ. त्यामुळे आपल्या सिलिंडरमध्ये किती […]

अधिक वाचा