A lookout notice has been issued against Anil Deshmukh
महाराष्ट्र

अनिल देशमुखांविरुद्ध ईडीकडून लूकआऊट नोटीस जारी, देशमुखांना लवकरच शोधून काढणार

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. १०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. लूकआऊट नोटीसनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. देशमुख यांना आता देश सोडून जाता येणार नाही. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला होता की अनिल देशमुख यांनी […]