Chhatrapati Sambhaji Maharaj Statue in Moshi: World’s Tallest Statue & Shambu Srushti
पुणे महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘हिंदुभूषण’ या जगातील सर्वात उंच पुतळ्याला लंडन बुक ऑफ रेकॉर्डची मान्यता

पुणे : इतिहास आणि वारसा यांचा संगम पिंपरी-चिंचवडमध्ये दिसून आला. मोशी येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळ्याला लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्सने जगातील सर्वात उंच संभाजी महाराजांचा पुतळा म्हणून अधिकृत ओळख दिली आहे. ‘हिंदुभूषण’ या नावाचा हा पुतळा १०० फूट उंच असून, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे पूर्णत्वाच्या जवळ पोहोचत आहे. हा प्रकल्प खासदार महेश […]