पुणे : पुणे आणि लोणावळा दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीला अखेर गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली. या निर्णयाची घोषणा पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. त्यांनी सांगितले की, हजारो दैनंदिन प्रवाशांसाठी ही मंजुरी दिलासा […]
टॅग: Lonavala News
लोणावळ्यात २३ वर्षीय मुलीवर गाडीत बलात्कार, आरोपी ओळखीचा, पीडितेच्या जबाबाने गूढ वाढवलं…
पुणे : एका २३ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराची हृदयद्रावक घटना लोणावळा येथून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील तुंगार्ली येथे या मुलीचे अपहरण करण्यात आले आणि चालत्या गाडीत बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि पळून गेला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६४ (२) (एम) (बलात्कार) आणि […]


