मुंबई : राज्य लवकरच भारनियमनमुक्त होईल अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी दिली. गुजरातमधून आपण ७६० मेगावॉट वीज खरेदी केली आहे तसेच साठा न करता उपलब्ध कोळसा पूर्ण वापरण्याचे निर्देश आपण दिले आहेत. तरीही काही प्रमाणात भारनियमन करावे लागत आहे. यावर आम्ही १९ एप्रिलपर्यंत मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळे येत्या मंगळवारपर्यंत राज्य भारनियमनमुक्त […]
टॅग: load shedding in maharashtra
लोडशेडिंग आणखी वाढणार; महावितरणने दिला इशारा
मुंबईः विजेची वाढती मागणी, त्यात कोळसा टंचाईमुळे महानिर्मितीचे घटलेले उत्पादन आणि बाहेरून खरेदी करावी लागणारी महागडी वीज, यामुळे राज्यात भारनियमन होणे अटळ आहे, असा स्पष्ट इशारा राज्य सरकारी महावितरणने दिला आहे. रोज सुमारे ३ हजार मेगावॉट विजेच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत असल्याचे महावितरणने म्हटले आहे. राज्यात ऊन तापत असल्याने घरगुती वीज वापरासह औद्योगिक व कृषिपंपाचा […]

