LK Advani admitted to 'AIIMS' hospital
देश

लालकृष्ण अडवाणी ‘एम्स’ रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर, तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली…

नवी दिल्ली : भाजपचे दिग्गज नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांना ‘एम्स’मध्ये अॅडमिट करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर देखरेख केली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथील […]

Babri Masjid
देश

बाबरी मस्जिद प्रकरणी आज अंतिम निकाल.. जाणून घ्या घटनाक्रम

अयोध्या : सीबीआय कोर्टात 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा आज अंतिम निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी मशिद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटला लखनऊच्या सीबीआय कोर्टात अंतिम टप्प्यात आहे. बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी आहेत. सीबीआयचे विशेष […]