TikTok app
ग्लोबल तंत्रज्ञान

पाकिस्तान सरकारने हटवली टिकटॉक अॅप वरील बंदी

पाकिस्तान सरकारने चायनीज शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉक वरील बंदी हटवली आहे. पाकिस्तान सरकारने टिकटॉकवर अश्लिलता पसरवल्याचा आरोप करीत त्यावर बंदी घातली होती. आता टिकटॉकने त्या सर्व युजर्संचे अकाउंट ब्लॉक केले आहेत. जे आपल्या अकाउंटवरून अश्लिल व्हिडिओ अपलोड करत होते. टिकटॉकने आपल्या कंटेट पॉलिसीत बदल केले आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही अश्लिल व आपत्तीजनक कंटेटचा प्रसार […]