food and drug administration
महाराष्ट्र

वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक, जाणून घ्या…

मुंबई : वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा जानेवारी, २०१८ अस्तित्वात आला आहे. या उपकरणांच्या उत्पादनासाठी परवाना घेणे, ऑक्टोबर २०२२ बंधनकारक करण्यात आले आहे; असे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (औषधे) जी.बी. ब्याळे यांनी कळविले आहे. रुग्णांच्या उपचारासाठी व रोगनिदानासाठी वैद्यकीय उपकरणांचा वापर केला जातो. यापूर्वी ३७ वैद्यकीय उपकरणांचे नियमन केले जात होते. आता नव्या […]