major law on smoking and tobacco products
देश

धूम्रपानासाठीच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल, नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई, जाणून घ्या..

मुंबई : धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत केंद्र सरकारने देशात मोठा कायदा करण्याची तयारी केली असून, या नव्या कायद्याचा मसुदासुद्धा तयार करण्यात येत आहे. या कायद्यानुसार तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठीचे वय 18 वरुन 21 वर्षे होणार आहे. 18 वर्षांखालील युवकांनी जर धूम्रपान केले तर त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई होऊ शकते. केंद्र सरकारने सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य […]