Initial post-mortem report points to cardiac arrest as reason behind KK’s death
देश मनोरंजन

दिवंगत गायक केके पंचतत्वात विलीन, मुंबईत करण्यात आले अंत्यसंस्कार

मुंबई : गायक केके (कृष्णकुमार कुन्नथ) पंचतत्वात विलीन झाले आहेत. त्यांचा मुलगा नकुल याने त्यांना मुखाग्नी दिला. केके यांची मुलगी तमाराने वडिलांच्या फ्यूनरल कार्डसोबत एक नोट शेअर केली आहे. तिने लिहिले ‘लव्ह यू फॉरेव्हर डॅडी’. त्यांच्या अंत्य दर्शनासाठी कुटुंबीयांनी सकाळी 10:30 ते 12:30 ही वेळ ठेवली होती. दुपारी १ वाजता अंधेरीस्थित त्यांच्या घरातून त्यांची अंत्ययात्रा […]