तैवान आणि चीनमध्ये काही काळापासून कमालीचा तणाव आहे. आता तैवानचे उपराष्ट्रपती लाइ चिंग टे यांनी चीनला थेट शब्दांमध्ये इशारा देत आपली मर्यादा ओलांडण्याची चूक करु नका असं म्हटलं आहे. चीनची विमाने अनेकदा तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करताना दिसत आहे. चीनची लढाऊ विमाने मागील काही आठवड्यांमध्ये तीन वेळा तैवानच्या हवाई हद्दीत घिरट्या घालून आली आहेत. तैवानचे […]

