Koyna hydroelectric power station project victims will be given priority in recruitment – Guardian Minister Shambhuraj Desai
महाराष्ट्र मुंबई

कोयना जलविद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना पदभरतीत प्राधान्य – पालकमंत्री शंभूराज देसाई

मुंबई : कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील पात्र प्रकल्पग्रस्तांचा ऊर्जा विभागाच्या तांत्रिक पदभरतीमध्ये प्राधान्याने विचार करावा. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. कोयना जलविद्युत केंद्र पोफळी येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत मंत्रालयातील दालनात बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, उपसचिव ऊर्जा सतीश […]