१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याच्या कोरेगाव भीमा गावात दलित आणि मराठा समाजामध्ये हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएच्या टीमनं ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडमध्ये नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं. आज […]

