दिल्ली : दिल्लीत सोमवारी मंकीपॉक्सचा सातवा रुग्ण आढळला आहे. यासह, आता देशातील मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली आहे. दिल्लीत नोंदवण्यात आलेल्या या 7व्या प्रकरणात, संक्रमित रुग्ण ही 24 वर्षीय नायजेरियन महिला आहे. पीडित महिलेला मंकीपॉक्स संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यानंतर तिला दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाचणीचे नमुने पुण्यातील ICMR-NIV च्या प्रयोगशाळेत पाठवण्यात […]

