Gold will be given as a gift at a girl's wedding
अर्थकारण देश

धनत्रयोदशीला सोनं झालं इतकं स्वस्त, तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर जाणून घ्या…

मुंबई : आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी, दागिने, भांडी खरेदी करणाऱ्यांची मोठी गर्दी आहे. त्याचवेळी एक आनंदाची बातमी आहे की, आज सोन्याचा भाव प्रति टोला 130 रुपयांनी खाली आला आहे. Goodreturn वेबसाइटनुसार, आज 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 5,060 रुपये आहे, जी काल 5,073 रुपये होती. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा आजचा नवीनतम दर 50,600 […]