KKR vs RCB
क्रीडा

KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला, RCB च्या गोलंदाजांपुढे KKR चं पानिपत

अबुधाबी : RCB च्या गोलंदाजांसमोर अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी संपूर्णपणे हार पत्करल्याचं पहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला. सुरुवातीच्या षटकांपासून KKR च्या डावाला लागलेली गळती थांबवण्यात संघाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकांत संघ अवघ्या ८४ धावांपर्यंत मजल मारु शकला. RCB कडून मोहम्मद सिराजने ३, […]