Indurikar Maharaj emotional statement announcing he will quit kirtan after social media criticism
अहिल्यानगर महाराष्ट्र

आता मी कंटाळलो…! व्यथित इंदोरीकर महाराजांचा कीर्तन सोडण्याचा निर्णय

अहिल्यानगर : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र यावरुन सोशल मीडियातून झालेल्या व्यक्तिगत टीकांमुळे महाराज फारच व्यथित झाले आहेत. परिणामी त्यांनी थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंदोरीकर महाराज म्हणाले – आमची […]

महाराष्ट्र

वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी इंदोरीकर महाराजांना न्यायालयाचा दिलासा

सम आणि विषम तिथीच्या सूत्रातून अपेक्षित संततीप्राप्तीचा मंत्र सांगून अडचणीत सापडलेल्या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात इंदोरीकरांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना 20 ऑगस्टची तारीख दिली व खालील न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्याने इंदोरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. […]