A terrible accident in Pune! A mixer container collided with several vehicles, killing one and injuring 3
पुणे महाराष्ट्र

पुण्यात भीषण अपघात! मिक्सर कंटेनरची अनेक वाहनांना धडक, एकाचा मृत्यू तर 3 जखमी

पुणे : पुण्यातील हडपसर येथे एका मिक्सर कंटेनरची चार रिक्षा आणि कारला जोरदार धडक बसली. त्यानंतर कंटेनर एका झाडाला धडकून पलटी झाला. हे झाड कोसळून एका व्यक्तीच्या अंगावर पडले. या भीषण अपघातात १ व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिक्सर कंटेनरने चार रिक्षा आणि […]