पुणे : पुण्यात एका 6 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत स्वारगेट पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या चिमुकलीला घेऊन पसार झालेल्या आरोपींना पोलीसांनी 12 तासामध्ये जेरबंद केले आहे. स्वारगेट स्टँन्ड येथुन कोणीतरी अज्ञात इसमाने 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपह्यत […]

