Kerala judge who delivered 'provocative dress' order transferred to Labour Court
देश

उत्तेजक कपड्यांबाबत ‘तो’ वादग्रस्त आदेश देणाऱ्या न्यायाधीशांची कामगार न्यायालयात बदली

केरळ : पीडितेने “लैंगिक उत्तेजक पोशाख” घातल्यास प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा खटला चालणार नाही, असा वादग्रस्त आदेश देणाऱ्या केरळच्या न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कोझिकोड एस कृष्णकुमार, ज्यांनी हा निकाल दिला, त्यांची कोल्लम जिल्ह्यातील कामगार न्यायालयाचे पीठासीन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. यासंदर्भातील नोटीस केरळ उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात […]