Kerala High Court expresses concern over rising child pregnancies, easy access to online porn
देश

13 वर्षांच्या मुलीला भावाकडूनच गर्भधारणा, ऑनलाइन पॉर्नची सहज उपलब्धता चिंताजनक असल्याचे न्यायालयाकडून अधोरेखित

केरळ : केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी 13 वर्षांच्या मुलीला 30-आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी देताना, किशोरवयीन गर्भधारणा वाढण्यास कारणीभूत घटक म्हणून योग्य लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि ऑनलाइन पॉर्नची सहज उपलब्धता हे मुद्दे चिन्हांकित केले. या मुलीला गर्भधारणा तिच्या भावाकडूनच झाली होती. केरळ उच्च न्यायालयाने बाल गर्भधारणेच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत म्हटले की ऑनलाइन पोर्नची […]