अभिनेता कार्तिक आर्यन याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आणि चाहत्यांना तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. View this post on Instagram A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)