Four Suspected Terrorists Arrested From Karnal Haryana
देश

मोठी बातमी! ४ संशयित दहशतवाद्यांना स्फोटकांसह अटक, पंजाबमधून महाराष्ट्राकडे येत असताना कारवाई…

नवी दिल्ली : हरियाणातील कर्नालमध्ये चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. चार संशयित दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं, स्फोटक ताब्यात घेण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांची गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. चार संशयित पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडमध्ये निघाले होते, अशी माहिती समोर आली आहे. बस्ताडा टोन नाक्यावर चार जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीपासून […]