दिल्ली : माजी क्रिकेटर कपिल देव यांना गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या ओखला येथील फोर्टिस रुग्णालयात गुरुवारी रात्री उशिरा 1 वाजता भरती करण्यात आलं. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. कपिल देव यांना सध्या अतिदक्षता विभागात डॉ. अतुल माथुर यांच्या टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. कपिल यांच्या प्रकृतीत सुधार असून काही दिवसात त्यांना रुग्णालयातून […]
टॅग: Kapil Dev
ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका
ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती मिळाली आहे. दिल्लीतील एका रूग्णालयात त्यांची अॅंजिआोप्लास्टी झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत. कपिल देव हे भारताच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असून, त्यांनी १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक मिळवून दिला.


