अहमदनगर : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनाने निधन झाल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी खेडकर कुटुंबियांतील जवळपास 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. खेडकर कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. परंतु, आठ दिवसांत कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू […]
टॅग: kantabai satarkar
तमाशा क्षेत्रातील सोनेरी पान हरपले, ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे कोरोनाने निधन
अहमदनगर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे आज सायंकाळी संगमनेर येथे निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. विशेष म्हणजे, कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज […]