Big Accident In Kanpur Late Night Uncontrollable E Bus Rammed 17 Vehicles Six People Died
देश

इलेक्ट्रिक बसने १७ वाहनांना चिरडलं, ६ लोकांचा जागीच मृत्यू

कानपूर : कानपूर मध्ये काल रात्री ताटमिल चौकाजवळ एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने १७ वाहनांना धडक दिल्याची माहिती आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिक माहितीनुसार, जखमींपैकी ७ जणांना ताटमिल येथील […]

A huge fire broke out in the ICU of the Cardiology Hospital in Kanpur
देश

ब्रेकिंग : कानपूरमधील कार्डिओलॉजी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये भीषण आग

कानपूरमधील कार्डिओलॉजी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये रविवारी सकाळी भीषण आग लागली. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील आयसीयूमध्ये आग लागल्यानंतर सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या 50 जण रुग्णालयात अडकले असल्याची माहिती मिळत आहे. कार्डिओलॉजी हॉस्पिटलच्या इमारतीत आग लागल्यामुळे बेडसह रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या […]