मुंबई : कंगना रानौतला कोरोनाची लागण झाली आहे. तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिली आहे. ती सध्या विलगीकरणात असून डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. कंगनाने इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टमध्ये म्हटले कि, “गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखे वाटत होते, अशक्तपणा जाणवत होता, आणि माझ्या डोळ्यांत जळजळ होत होती, त्यामुळे हिमाचलला जाण्यापूर्वी कोरोना […]

