मुंबई : कल्याण-पश्चिमेतील बारावे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली असून जन्मलेलं नवजात बाळ जन्मताच कचऱ्याच्या डब्यात टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपीचा पर्दाफाश केला असून २२ वर्षीय रोहित प्रदीप पांडे याला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे […]
टॅग: kalyan news
धक्कादायक घटना! शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून १३ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, चिठ्ठी लिहून शिक्षिकेवर गंभीर आरोप
कल्याण: कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. विघ्नेश प्रमोदकुमार पात्रो असे या मुलाचे नाव असून तो आयडियल या शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. मृत्यूपर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीत शाळेच्या […]


