पुणे : राज्य सरकारच्या अधिपत्याखालील बी. जे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्योती कृष्णकुमार मीणा (वय २०), ही विद्यार्थिनी मंगळवारी मध्यरात्री कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहाच्या आवारात मृतावस्थेत आढळून आली. ही दुर्दैवी घटना पुण्यातील आगरकर नगर परिसरातील वसतिगृहात घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला […]

