Justice DY Chandrachud takes oath as 50th Chief Justice of India

न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांची भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

नवी दिल्ली :  न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी बुधवारी भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. आज सकाळी १० वाजता राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली. माजी CJI UU ललित मंगळवारी पदावरून निवृत्त झाले. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. त्यांनी 1982 मध्ये दिल्ली […]

अधिक वाचा