पालघर : सुमारे 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्प व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. […]
टॅग: jobs
नोकरीची संधी! ‘या’ IT कंपन्यांमध्ये तीन लाखांहून अधिक जणांसाठी भरतीची घोषणा
IT Companies : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने खासगी क्षेत्रात पुन्हा नोकरीच्या संधी येऊ लागल्या आहेत. डिजिटल क्षेत्रातील आयटी कंपन्या या वर्षीही मोठी भरती करत आहेत. टाटा समूहाची TCS, Infosys, Wipro, HCL, Cognizant आणि Capgemini सारख्या IT कंपन्या मोठ्या प्रमाणात भरती करत आहेत. या IT कंपन्यांनी जास्तीत – जास्त फ्रेशर्ससाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. यासोबतच […]
नोकरीची सुवर्णसंधी : सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) भरतीची अधिसूचना जारी, १.५ लाख ते ३.५ लाखापर्यंत पगार
नवी दिल्ली : देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि मातृभूमीची सेवा करण्यासाठी सैन्यात सामील होण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आपल्याला बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलात सरकारी नोकरी करण्याची संधी मिळू शकते. सीमा सुरक्षा दलाने (BSF) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बीएसएफ भर्ती 2021 च्या अधिसूचनेनुसार, सीमा सुरक्षा दलाने गट A, B आणि C पदांसाठी […]



